Jump to content

वर्ग:मराठी अव्ययसाधित विशेषण

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील अव्ययसाधित विशेषणांचा वर्ग आहे.

जी विशेषणे अव्ययापासून बनलेली असतात, त्यांना अव्ययसाधित विशेषणे म्हणतात.

अव्ययसाधित विशेषणांची काही उदाहरणे अशी: वरची, पुढचा, मागील.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.