वर्ग:मराठी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये
Appearance
हा मराठी भाषेतील उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.
गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे, हे सांगणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय होय.
उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: म्हणून, यास्तव, सबब, कारण, की.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.