वर्ग:मराठी कारणबोधक उभयान्वयी अव्यये

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील कारणबोधक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.

गौण वाक्य हे प्रधान वाक्याचे कारण आहे, हे सांगणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे कारणबोधक उभयान्वयी अव्यय होय.

कारणबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: कारण, का की, कारण की, की.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.