वर्ग:मराठी गतिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील गतिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.

क्रिया घडण्याच्या स्थळाशी संबंधित गतीची दिशा वगैरे माहिती जे क्रियाविशेषण देते, त्या क्रियाविशेषणाला गतिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणतात.

गतिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: इकडून, तिकडून, वरून, लांबून, जोराने.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.