Jump to content

वर्ग:मराठी तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यये

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्ययांचा वर्ग आहे.

तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: धिक्, थुः, शी‍ऽ, हुडूत, हुड्, फुस्, हत्, छीः.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.