वर्ग:मराठी दर्शक विशेषण

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील दर्शक विशेषणांचा वर्ग आहे.

ज्या विशेषणांचा उपयोग नामाला दर्शवण्यासाठी होतो, त्या विशेषणांना दर्शक विशेषण म्हणतात.

दर्शक विशेषणांची काही उदाहरणे अशी: तो, ही, ते.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.