वर्ग:मराठी धातुसाधित विशेषण
Appearance
हा मराठी भाषेतील धातुसाधित विशेषणांचा वर्ग आहे.
जी विशेषणे क्रियापदाच्या धातुपासून बनलेली असतात, त्यांना धातुसाधित विशेषणे म्हणतात.
धातुसाधित विशेषणांची काही उदाहरणे अशी: वाहती, खेळणारे, बोलका.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.