वर्ग:मराठी निश्चयार्थक क्रियाविशेषण
Appearance
हा मराठी भाषेतील निश्चयार्थक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.
क्रियेची निश्चितता सांगणारे जे क्रियाविशेषण असते, त्या क्रियाविशेषणाला निश्चयार्थक क्रियाविशेषण म्हणतात.
निश्चयार्थक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: खरोखर, खचित, निश्चित.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.