वर्ग:मराठी पृथक्त्ववाचक संख्याविशेषण

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील पृथक्त्ववाचक संख्याविशेषणांचा वर्ग आहे.

ज्या संख्याविशेषणांचा उपयोग उपलब्ध संख्येतील सर्वांचा वेगवेगळा अर्थात पृथक असा बोध करून देण्यासाठी होतो, त्यांना पृथक्त्ववाचक संख्याविशेषण म्हणतात.

पृथक्त्ववाचक संख्याविशेषणांची काही उदाहरणे अशी: एकेक, चारचार.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.