वर्ग:मराठी विध्यर्थरूपी क्रियापदे

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील विध्यर्थरूपी क्रियापदांचा वर्ग आहे.

विधी किंवा अपेक्षा सांगणारे जे क्रियापद असते, त्या क्रियापदाला विध्यर्थरूपी क्रियापद म्हणतात.

विध्यर्थरूपी क्रियापदांची काही उदाहरणे अशी: हसावे, खेळावे, ऐकावे.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.