वर्ग:मराठी व्यर्थ उद्गारवाची केवलप्रयोगी अव्यये

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील व्यर्थ उद्गारवाची केवलप्रयोगी अव्ययांचा वर्ग आहे.

उद्गारासारखे वाटणारे, वाक्याच्या अगदीच आरंभी म्हणून नेहमी न येता मध्येही येणारे व वाक्याच्या अर्थात विशेष भर न टाकणारे केवलप्रयोगी अव्यय म्हणजे व्यर्थ उद्गारवाची केवलप्रयोगी अव्यय होय.

व्यर्थ उद्गारवाची केवलप्रयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: बेटे, आपला, म्हणे, बापडा.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.