वर्ग:मराठी संख्यावाचक क्रियाविशेषण
Appearance
हा मराठी भाषेतील संख्यावाचक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.
क्रिया किती वेळा घडली हे अर्थात क्रियेचे परिमाण सांगणारे जे क्रियाविशेषण असते, त्या क्रियाविशेषणाला संख्यावाचक क्रियाविशेषण म्हणतात.
संख्यावाचक क्रियाविशेषणाला परिमाणवाचक क्रियाविशेषण असेही म्हटले जाते.
संख्यावाचक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, बिलकूल, मुळीच, भरपूर, मोजके, अतिशय, पूर्ण, अनेकदा, नेहमी.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.