Jump to content

वर्ग:मराठी संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यये

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्ययांचा वर्ग आहे.

संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: हां, जी, जीहां, ठीक, बराय्, हा, अच्छा.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.