वर्ग:मराठी सर्वनामसाधित विशेषण
Appearance
हा मराठी भाषेतील सर्वनामसाधित विशेषणांचा वर्ग आहे.
जी विशेषणे सर्वनामापासून बनलेली असतात, त्यांना सर्वनामसाधित विशेषणे म्हणतात.
सर्वनामसाधित विशेषणांची काही उदाहरणे अशी: तिचे, माझी, त्याचा.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.