Jump to content

वर्ग:मराठी सातत्यदर्शक क्रियाविशेषण

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील सातत्यदर्शक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.

क्रिया सातत्याने घडण्याचे सांगणारे जे क्रियाविशेषण असते, त्या क्रियाविशेषणाला सातत्यदर्शक क्रियाविशेषण म्हणतात.

सातत्यदर्शक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: नित्य, सदा, सर्वदा, सतत, सतत, नेहमी, अद्यापि, आजकाल, दिवसभर.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.