वर्ग:मराठी सामासिक क्रियाविशेषण
Appearance
हा मराठी भाषेतील सामासिक क्रियाविशेषणांचा वर्ग आहे.
जे क्रियाविशेषण शब्दसंधी वा द्विरुक्तीने होणार्या समासापासून बनलेले असते, त्या क्रियाविशेषणाला सामासिक क्रियाविशेषण म्हणतात.
सामासिक क्रियाविशेषणांची काही उदाहरणे अशी: आजन्म, यथाशक्ती, निःसंशय, यावज्जीव, प्रतिदिन, घरोघर, गावोगाव, समोरासमोर, हरघडी, गैरहजर.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.