वर्ग:मराठी स्थलवाचक शब्दयोगी अव्यय
Appearance
हा मराठी भाषेतील स्थलवाचक शब्दयोगी अव्ययांचा वर्ग आहे.
स्थलवाचक शब्दयोगी अव्ययांची काही उदाहरणे अशी: आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक, समीप.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.