Jump to content

वर्ग:मराठी स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययांचा वर्ग आहे.

प्रधान वाक्याला गौण वाक्याशी जोडून त्याचे स्वरूप उलगडून सांगणारे उभयान्वयी अव्यय म्हणजे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय होय.

स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययांची काही उदाहरणे अशी: म्हणजे, की, म्हणून, जे.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.