वाकणे
Appearance
वाकणे
मराठी
[संपादन]धातू
[संपादन]मूळ धातुरूप
[संपादन]- वाक
व्याकरणिक विशेष
[संपादन]- अकर्मक धातू
अर्थ
[संपादन]- वरचा भाग खाली झुकणे. उदा. म्हातारपणात माणूस काही व्याधींमुळे वाकतो किंवा सदानंद आशीर्वाद घेण्यासाठी देवाच्या मूर्तीपुढे रोज वाकतो.
हिंदी
[संपादन]- झुकना
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE
इंग्लिश
[संपादन]- bend
https://en.m.wiktionary.org/wiki/bend वाकणे on Wikipedia.Wikipedia