वास्ते
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार
नाम
वचन
[संपादन]अनेकवचन लागू नाही
लिंग
[संपादन]नपुसकलिंगी
अर्थ
[संपादन]- बांबूचे खाण्यायोग्य कंद.पावसाळ्या नंतर हे कंद खाण्यासाठी वापरतात.
भाषांतर
[संपादन]- English:
- Bamboo Shoots
उपयोग
[संपादन]- वास्ते हे प्रथिनांनी युक्त असं चविष्ठ खाद्य आहे.
उत्पत्ति
[संपादन]माहित नाही