विक्शनरी:आवश्यक

Wiktionary कडून

कृपया लक्षात ठेवा[संपादन]

  • शीर्षक संकेत- मराठी शब्द,वाक्य,वाक्प्रचार यांच्या संज्ञा लेखांखेरीजचे सर्व लेख जसे विक्शनरी प्रकल्प ,साहाय्य इत्यादी विषयक लेख Wictionary:लेखाचे नाव किंवा Help:लेखाचे नाव आवश्यक समजावे.
  • शुद्धलेखनाबद्दल खात्री नसलेल्या व्यक्तींनी आधी लेखन Wiktionary: शुद्धलेखन मदत येथे करावे. तिथे चिकित्सकांनी तपासून दिलेले लेखनच लेखात वापरावे.
  • 'विक्शनरी' हे लेखन बरोबर आहे. 'विक्षनरी असे लेखन चुकीचे आहे.
  • "Wiktionary" हे स्पेलिंग बरोबर आहे. "Wictionary हे स्पेलिंग चुकीचे आहे.