विक्शनरी:नोंदीचा आराखडा

Wiktionary कडून


विक्शनरी हा मुक्त शब्दकोश आहे. त्यातील नोंदीची रचना लवचिक असणे स्वभाविक आहे. परंतु नव्याने शब्दनोंदी करू पाहणाऱ्या सदस्यांना उपयुक्त अशा काही सूचना ह्या लेखात नोंदवण्यात येत आहेत.

विक्शनरीचे स्वरूप[संपादन]

विक्शनरी हा बहुभाषिक मुक्त-शब्दकोश-समूह आहे असे म्हणता येईल. ह्या शब्दकोशाचे स्वरूप बहुआयामी आहे. म्हणजे विक्शनरीचे स्वरूप शब्दकोश, पर्यायकोश, लेखनकोश, भाषादीपिका ह्यांसारखे आहे.

नोंदीचा आराखडा[संपादन]

==भाषा==

===चाचणी===