विक्शनरी:वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

साचा:सुचालन प्रकल्प [[वर्गःवर्गीकरण प्रकाराचे नाव]] एवढे शब्द कोणत्याही लेखाच्या शेवटी लिहून जतन केले की त्या लेखाचे/शब्दाचे सहज वर्गीकरण शक्य होते हा विकिसंरचनेचा महत्वपूर्ण गूणधर्म मराठी भाषेच्या अभ्यासकांना अत्यंत उपयोगी ठरू शकतो। प्रस्तावित वर्गशाखाविस्तारा बद्दल विस्तृत माहितीकरिता प्रस्तावित वर्गशाखाविस्तार पहा | ढोबळ मानाने शब्दजातीबद्दलचे वर्गीकरण करणे नवागतांना सोपेव्हावे म्हणून मर्यादीत शब्द असलेल्या सर्वनाम , ऊभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय धातू व क्रियाविशेषण अव्यय ह्या शब्दजातीतील शब्द व त्यांचे वर्गीकरण अगोदर पूर्ण करावे म्हणजे ऊरलेल्या शब्दजाती जसे विशेषनाम, सामान्यनाम,भाववाचक नाम, विशेषण या शब्दजातींचे वर्गीकरण करणे कुणालाही सुकर होईल असे वाटते।अर्थातच अधिक सखोल वर्गीकरणात मिळणारी मदतही खूपच गरजेची आहे। या विषयावर सखोल चर्चा चालू ठेवावी।

वर्ग[संपादन]

वर्ग (Category) हे विविध लेखांचे विषयानुरूप वर्गीकरण करण्याकरता पाडलेले विभाग आहेत. मराठी विकिपीडियावरील सर्व वर्गांची यादी येथे दिली आहे. वर्गांचा शाखाविस्तार येथे पाहता येईल.

मराठी विक्शनरीवरील सर्वोच्च वर्ग मूळ हा असून, त्याच्या शाखांमध्ये इतर सर्व वर्ग विभागले आहेत.

सहभागी सदस्य[संपादन]

कार्यपद्धती[संपादन]

सर्वसाधारण कार्यपद्धती:

  • मूळ या सर्वोच्च वर्गापासून विक्शनरीवरील लेखांचे विषयानुरूप ढोबळ विभाजन होईल असे प्राथमिक स्तरातील ५-६ उपवर्ग तयार करणे. उदा.:----. या प्राथमिक स्तरावरील वर्गांचे इतर द्वितीय स्तरावरील किंवा आणखीन स्तरीय सचनेत विभाजन करावे. हा शाखाविस्तार एकदा संमत झाला की लेखांचे योग्य त्या वर्गात वर्गीकरणा करण्यास सुरुवात करता येईल.

प्रस्ताव[संपादन]