विक्शनरी चर्चा:Administrators

Page contents not supported in other languages.
Wiktionary कडून

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination[संपादन]

As you know Marathi Wikipedia is growing fast.To support translation requirements of Marathi Wikipedia we need parellel growth in Marathi Wictionary also.

Herewith we invite nominations for adminships of mr.wiktionary.org.We are looking for aleast two more admins/sysops to support wictionary operations at this stage.

Those interested are expected to have following qualities:

  • Experience of more than 250 edits on Marathi Wikipedia
  • Should be confident in knowledge of correct Marathi spellings that is "Shuddha Lekhan"
  • Out of it atleast 50 edits about Marathi Grammer in Marathi Wikipedia.(For first two administrators this condition will be relaxed)
  • Since Marathi wictionary does not have enough membership as of date first poll be conducted on Marathi Wikipedia mr:Wikipedia:Polls and results will be posted on this page.

Mahitgar 09:49, 4 December 2006 (UTC)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll Request[संपादन]

विकिपिडीयन्स,

मी (User:Mahitgar) मराठी विक्शनरीचा Administrator होवू इच्छितो. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विक्शनरी अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.

मी मराठी भाषेचे व्याकरण या विषयाबाबतीत मराठी विकिपीडियावर भर घातली आहेच .येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणाऱ्या भाषांतरांच्या संदर्भात विक्शनरीच्या सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. यासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.

मी मराठी विकिपीडियावर १००० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान


Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत Wiktionary:कौलयेथे नोंदवाल.

क.लो.अ.

माहीतगार Mahitgar 10:24, 19 December 2006 (UTC)

माहितगार, तुमच्या उमेदवारीला माझा पाठिंबा. फक्त एक करा: वरील मजकूर Wiktionary:कौल येथेही डकवा. म्हणजे मत कशासंदर्भात द्यायचे आहे हे सुस्पष्ट होण्याकरिता ही सूचना करत आहे.
-Sankalpdravid 10:35, 19 December 2006 (UTC)

विक्शनरियन्स,

मी (User:श्रीहरि) मराठी विक्शनरीचा समन्वयक होवू इच्छितो. मी सर्वच भाषांतील विक्शनरी अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी काही योजना मनात बाळगुन आहे. वेळोवेळी माझ्या सूचना मांडत राहीन व माझ्या परीने प्रयत्न व योगदान करत राहीन.

यासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.

मी मराठी विकिपीडियावर अद्याप जास्त संपादने पार पाडलेली नसली तरी माझा प्रथम उद्देश विक्शनरीसाठी योगदान करण्याचा आहे. याद्वारे उद्या यंत्रभाषांतरे शक्य झाली की पटकन इतर भाषांतील लेख मराठी विकिपीडियात आणता येतील असे स्वप्न आहे!

समन्वयकाचे अधिकार मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewards ना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी समन्वयक होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत Wiktionary:कौलयेथे नोंदवाल.

क.लो.अ.

श्रीहरि श्रीहरि ०४ जुलै २००७

Compliments to मराठी विक्शनरी सदस्य श्रीहरि is now a sysop (administrator) on Marathi Wiktionary,Marathi Wiktionary looks forward to your continued support.

Mahitgar १०:३२, १६ सप्टेंबर २००७ (UTC)Reply[reply]