विडंबन
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]लिंग- नपुसकलिंग
रूप वैशिष्टे
[संपादन]- सरळ रूप एक वचन:विडंबन
- सरळरूप अनेकवचन:विडंबने
- सामान्यरूप एकवचन:विडंबना-
- सामान्यरूप अनेकवचन:विडंबनां-
अर्थ
[संपादन]- एखादी गोष्ट वस्तुतः आहे त्याहून भिन्न स्वरूपांत दर्शवून तिची टवाळी करणें.उदा,चित्रपटातील गाण्यांचे खूप चांगले विडंबन केलं जातं.
- अनुकरण.उदा,रोमन काळातील ‘लो कॉमेडी’ या नाट्यप्रकारात शोकात्म शैलीचे विडंबन आढळते.
समानार्थी शब्द
[संपादन]- उपहास.
- चेष्टा.
- टवाळी.
- नक्कल.
हिंदी
[संपादन]विडंबन(नाम)