विवाह
Appearance
विवाह
मराठी
[संपादन]नाम
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- विवाह
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग-पुल्लिंग
रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- विवाह : सरळरूप एकवचन
- विवाह : सरळरूप अनेकवचन
- विवाहा : समान्यरूप एकवचन
- विवाहां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- विवाह - लग्न. उदा. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते म्हणून एकत्र जीवन व्यतीत करण्यासाठी त्यांनी लग्न करायचे ठरवले.
- स्त्रीपुरूषांमध्ये दांपत्यसंबंध उत्पन्न करणारा विधि. उदा. ठरल्याप्रमाणे त्या दोघांच्या विवाहाचा सोहळा धुमधडाक्यात पार पडला.
हिंदी
[संपादन]- शादी
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80
इंग्लिश
[संपादन]- marriage
https://en.m.wiktionary.org/wiki/marriage विवाह on Wikipedia.Wikipedia