वेचक
Appearance
वेचक
मराठी
[संपादन]विशेषण
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- वेचक
व्याकरणिक विशेष
[संपादन]- गोड-गण विशेषण
अर्थ
[संपादन]- निवडक; निवडून वेगळा काढलेला; वेंचलेला. उदा. तिने वेचक फुलांचा हार बनविला.
- उत्कृष्ट; उच्च प्रतीचा. उदा. तो शर्यतीसाठी वेचक घोडा होता.
हिंदी
[संपादन]- निवडक
- चयनात्मक
इंग्लिश
[संपादन]- selective
https://en.m.wiktionary.org/wiki/selective वेचक on Wikipedia.Wikipedia