Jump to content

वेचणे

Wiktionary कडून

वेचणे

मराठी

[संपादन]

धातू

[संपादन]

मूळ धातुरूप

[संपादन]
  • वेच

व्याकरणिक विशेष

[संपादन]
  • सकर्मक धातू

अर्थ

[संपादन]
  1. चांगल्या गोष्टी किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे. उदा. तो पोटापाण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी कचरा वेचतो.
  2. काही आठवणी निवडून त्यात रममाण होणे. 'उदा. अजूनही वेचतो मी ते क्षण कण'

हिंदी

[संपादन]
  1. चुनना

https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A4%BE

इंग्लिश

[संपादन]
  1. pluck

https://en.m.wiktionary.org/wiki/pluck वेचणे on Wikipedia.Wikipedia