व्यापार

Wiktionary कडून

व्यापार

मराठी[संपादन]

नाम[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • व्यापार

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग-पुल्लिंग

रुपवैशिष्ट्ये[संपादन]

  • व्यापार : सरळरूप एकवचन
  • व्यापार : सरळरूप अनेकवचन
  • व्यापारा : समान्यरूप एकवचन
  • व्यापारां : समान्यरूप अनेकवचन

अर्थ[संपादन]

  1. वस्तू बनवून किंवा खरेदी करून ती विकण्याचे कार्य. उदा. तिने घरगुती मसाल्याचा व्यापार सुरु केला.

हिंदी[संपादन]

  1. व्यापार

https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0

इंग्लिश[संपादन]

  1. Business

https://en.m.wiktionary.org/wiki/business व्यापार on Wikipedia.Wikipedia