सतरंजी
Appearance
सतरंजी
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- सतरंजी
शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्त्रीलिंग
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- 'सतरंजी' :- सरळरूप एकवचन
- 'सतरंज्या' :- सरळरूप अनेकवचन
- 'सतरंजी-' :- सामान्यरूप एकवचन
- 'सतरंज्यां-' :- सामान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- बिचाईतीचे जाड,रंगीबेरंगी,पट्टेदार कापड. उदा.आईने सर्वांना बसण्यासाठी सतरंजी अंथरली होती.
समानार्थी
[संपादन]- सतरंजी - सत्रंजी
हिन्दी
[संपादन]- शतरंजी
इंग्लिश
[संपादन]- rug