सदस्य:Cherishsantosh

Wiktionary कडूनमला माझ्या बद्दल सांगताना भाउसाहेब पाटणकरांच्या ह्या दोन ओळी फार आवडतात, ह्या दोन ओळी बराच काही सांगून जातात.
"सांगेल काही भव्य, ऐसि शायरी माझी नव्हे, तो कविंचा मान, तितुकी पायरी माझी नव्हे" - भाऊसाहेब पाटणकर

ओळख[संपादन]

माझे संतोष शिनगारे,आर्णीत लहानाचा मोठा झालो. प्राथमिक शिक्षण डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन प्राथमिक मराठी शाळा येथे झाले, माध्यमिक शिक्षण शहीद भगतसिंघ विध्यालय येथे आणि, उच्च माध्यमिक श्री.म.द. भारती महाविद्यालय येथे झाले. मग खर्‍या अर्थाने जीवनाच्या प्रवासाला सुरवात झाली. आयुष्यात प्रथम घर सोडले ते पुढील शिक्षणासाठी आणि थेट गाठले ते अमरावती. अमरावती ला शासकीय तंत्रनिकेतन अमरावती (माहिती तंत्रज्ञान) प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आणि बघता-बघता तीन वर्ष पूर्ण झाली. मग नांदेड येथेल श्री गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, नांदेड (माहिती तंत्रज्ञान) विभागाला प्रवेश मिळाला. आज मी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई येथे (रिसर्च असोसीयेट) म्हणून आहे.
संपर्कासाठी सदस्य चर्चेमध्ये लिहा :-

  1. ट्विटर चित्र:Twitter sagar.jpg
  2. फेसबुक चित्र:Fb sagar.jpg