सदस्य चर्चा:श्रीहरि~mrwiktionary
विषय जोडा
नमस्कार श्रीहरि~mrwiktionary, आपले मराठी विक्शनरीमध्ये स्वागत! मराठी विक्शनरी म्हणजेच मराठीतील मुक्त शब्दकोश निर्मिती प्रकल्प! आम्ही आशा करतो की आपणास हा मराठी विक्शनरी प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल.आपल्याला विक्शनरीयन होऊन येथे संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते.
विक्शनरीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विक्शनरी मदत मुख्यालयाला भेट द्या.
आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विक्शनरीच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}}
असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.
त्याचबरोबर आपण मराठी विक्शनरी याहू ग्रूपचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त शब्दकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत!
विकिपीडिया मदतचमू
~~~~
Hello श्रीहरि~mrwiktionary, welcome to Marathi Wiktionary ! Marathi Wiktionary is free encyclopedia project in Marathi. Thank you for your interest. We hope you like the place and decide to stay. You will certainly enjoy editing here and being a Wiktionarian!
For more information about Wiktionary visit Wiktionary Helpdesk. In case you need any help you can visit Wiktionary Helpforum.Alternatively place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please sign your name on talk pages using four tildes (~~~~)
Also consider becoming part of our discussion group on Yahoo to discuss issues related to Marathi Wiktionary 'off-line.' By contributing to Marathi Wiktionary, you help the enrichment of Marathi language, we welcome you once again!
Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wiktionary ~~~~
गौरव
[संपादन]श्रीहरि~mrwiktionary,
आपल्या मराठी विक्शनरीवरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठीव्याकरण आणि शब्दकोशविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विक्शनरीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.
असुंदर
[संपादन]'सुंदर' शब्दाला अ लागून 'असुंदर' होत नाही ही आपण 'अ' या विक्शनरीतील लेखात लिहिलेली माहिती बरोबर नाही. ती स्त्री सुंदर नाही पण म्हणून तिला कुणी असुंदर म्हणू शकणार नाही. हे वाक्य मराठी ललित वाङ्मयात अनेकदा आले आहे. आपण 'सुंदर'ऐवजी दुसरे उदाहरण घेतल्यास बरे होईल.--जे-J १२:२६, २२ मे २००७ (UTC)
प्रकल्प समन्वय
[संपादन]श्रीहरि आपण विक्शनरी समन्वयात सहाय्य केलेत तर खूप आनंदच होईल व हा प्रकल्प बाळसे धरण्यास मदत होईल. कृपया Wiktionary चर्चा:Administrators येथे आपण समन्वय करण्यास तयार आहात याची नोंद करावी. तदनंतर विकिपरंपरे नुसार विक्शनरी कौल येथे इतर मराठी विकिपीडियन्स कडून कौल घेऊ व मेटा विकित रिक्वेस्ट करू. पद्धती थोडी सावकाश आहे थोडा अवधी लागतो.
Mahitgar १७:२५, ४ जुलै २००७ (UTC)
साचे आणि विक्शनरी
[संपादन]हो,मी तुमचे विकिपीडियावरचे कालगणना आणि साच्यांबद्दल काम चालू आहे ते पाहिले। विकिपीडिया कालगणनाचे काम पेलणे एका अर्थाने महायूद्धात धनूष्य पेलण्याएवढे मोठे (माझ्या करता अवघड) आहे आणि तुलनेने कमी लोकांनाच त्या चक्रव्यूहात नेमके काय करावयाचे आहे ते लक्षत येते तूम्ही आणि अभय करताय म्हणजे कृष्णार्जून एकत्र आल्या प्रमाणे आहे, ते लवकरारत लवकर सफल संपूर्ण होवो हि शुभेच्छा। साच्यांबद्दल तुमच्या संशोधनाचा मराठी विक्शनरीस निशचितच उपयोग होईल संकल्प आणि कोल्हापूरी आणि अमित थोडी माहिती देऊ शकतील काही तांत्रिक माहिती इंग्रजी विकिपीडिया तसेच इंग्रजी विक्शनरीच्या तांत्रिक चावडीवर मिळू शकेल। मराठी विक्शनरीत भाषांतरण सुविधा , भारतीय भाषातील स्क्रिप्ट बदलण्याची सुविधा , आणि नवे पारिभाषिक शब्द बनवण्या करीता प्रत्यय ऊपसर्ग अव्यय सामासिक शब्द लावून पहाण्याकरता करता येईल का तेही पहावे असे वाटते।
धन्यवाद Mahitgar १४:१६, ६ ऑगस्ट २००७ (UTC)
Sysop rights
[संपादन]Congratulations, you are now a sysop (administrator) on this wiki. Keep up your good work and thank you, --M7 १०:२१, १६ सप्टेंबर २००७ (UTC)
- Compliments you are now a sysop (administrator) on Marathi Wiktionary,Marathi Wiktionary looks forward to your continued support.
Mahitgar १०:२९, १६ सप्टेंबर २००७ (UTC)
- श्रीहरि,
- आपण आभार मानलेत म्हणून मी त्याच स्वागत करतो ,खरे तर प्रबंधकीय बाबींमध्ये आपल्या सारख्या जाणकार साथीची नितांत आवश्यकता होती।
- खास करून स्पॅम 'अप्रस्तुत मजकुर' झालेली पाने वेगाने पुर्व पदावर नेणे,विकिमीडिया नामविश्वातील सर्वांना दिसणारे संदेशांचे मराठीकरण व दुरूस्ती , मुखपृष्ठ व त्यावर साचांच्या योगाने येणारी माहितीत 'अप्रस्तुत मजकुर' समाविष्ट होऊ नयेत म्हणून ततसंबधी पाने , साचे आवश्यक त्या प्रमाणात सुरक्षीत करणे , या शिवाय अती तापदायक विकिपॉलिसी चा आदर नकरणारे सद्स्य किंवा अंक पत्ते तात्पूरते स्वरूपात ब्लॉक करणे इत्यादी गोष्टी प्रबंधक नात्याने करता येतात।
- Wiktionary:विक्शनरी:निर्वाह येथे MediaWiki अंतर्गत करता बदल करता येणार्या पानांची यादी दिली आहे। अर्थात MediaWiki अंतर्गत येणारी पाने तांत्रीक दृष्ट्या क्लिष्ट तसेच संपूर्ण विकिवर बरा वाईट परिणाम घडवणारी असू शकतात त्यामुळे सर्व MediaWiki बदल काळजीपूर्वक करावेत हि नम्र विनंती।
MediaWiki:Monobook.js पहा − चर्चा − संपादन − इतिहास MediaWiki:Monobook.css पहा − चर्चा − संपादन − इतिहास MediaWiki:Common.css पहा − चर्चा − संपादन − इतिहास MediaWiki:Sidebar
- विकि संस्कृतीशी परिचय करून घेणे उपयोगाचे ठरू शकते यात
- विकि मुक्त असणे हा नियम आहे आणि पानांची सुरक्षीतता हा अपवाद आहे त्या मुळे या आधीकाराचा वापर आवश्यक तेथे शक्यतो सर्व सद्स्यांच्या सहमतीने करणे अपेक्षीत असते। अर्थात विक्शनरी सारख्या क्षेत्रात टोकाच्या विवादांची संख्या अपवादानेच असेल विवादग्रस्तस्थितीत शक्यतो आपले मत लगेच देऊ नये दोन्ही बाजूंची मते ऐकून घेतल्या नंतर क्रिडा क्षेत्रातील पंचा प्रमाणे निर्णय घ्यावा, तो बहुमताचे ऐकणारा किंवा न्यायिक स्वरूपाचाच असणे आवश्यक नाही पण सर्व सहमती करून घेणे अधिक योग्य|
- विकिच्या उद्दीष्ट धरून आहे तो पर्यंत लेखकांच्या (साधार)लेखन, विचार,आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा तसेच प्रताधिकारांचा निर्णय घेताना आदर होइल हे पहावे |
- फाँटच्या आकारा , ओळीतील अंतर बद्दलचे बदल,आपण प्रबंधक या नात्याने घडवू शकाल | या बद्दलच्या मराठी विकिपीडियावरील मागील चर्चेत मराठी विकिपीडियाचा फाँट मराठी विक्शनरीप्रमाणे लहान असावा अशी मागणीसुद्धा लावून धरली गेली होती। अर्थात हे करताना विंडोज ,विंडोज ओ।एस। न वापरणारे वेगवेगळ्या रिझोलूशनचे मॉनिटर असलेले यासर्वांचे मत घेऊन योग्य ते बदल करावेत। अभय नातू याबद्दल अधिक माहिती सांगू शकतील ।
- मुखपृष्ठावरील विषयांच्या अंतर्भावा बद्दलचे बदल आता पर्यंत तरी जशी आवश्यकता भासली तसे केले आहेत । मुखपृष्ठ ढाचातसुद्धा बदलांची गरज आहे ढाचाबदल मात्र धूळपाटीवर करून मग करणे श्रेयस्कर ठरते त्या दृष्टीने Wiktionary:विक्शनरी:निर्वाह हे प्रकल्प पान पहावे।
- वर जे काही मुद्दे सुचले त्यांचा उल्लेख केला आहे । पाने सुरक्षीत करणे वगळणे इत्यादी बद्दल आपण एखादी मुख्य विकिच्या उद्दीष्टांना अनुलक्षुन सहमतीने मराठी विक्शनरीची स्वतःची स्वतंत्र पॉलिसी डेव्हेलप करण्यास सुरूवात करावयास हवी आहे।
Mahitgar १५:३०, १८ सप्टेंबर २००७ (UTC)
माहितगार,
प्रथमतः माझ्या प्रबंधकपदाच्या निवडीसाठी आपण घेतलेल्या कष्टांबद्दल व समर्थनाबद्दल मनस्वी आभार. आपल्या साथीने येथे अप्रतिम विकास करायच्या योजना आहेत. आपल्या मदतीची कायम अपेक्षा आहे.
मला वाटते आपण विक्शनरीवरील Fonts प्रथमत: मराठी विकिपीडियाप्रमाणे थोडे मोठे करून घ्यायला हवेत. म्हणजे उजवीकडील मुखपृष्ठ, शब्दकोडे, शब्दकौल इत्यादी दुवे व मुख्य चौकटीत येणारा मजकूर हा विकिपीडियामध्ये सूवाचनीय (Readable) आकाराचा आहे. आपला (विक्शनरीचा) आकार व ओळीतील अंतर कमी आहे. आपले याबाबतीत काय मत आहे. तसेच प्रबंधक म्हणून हे कसेकाय साध्य करता येईल?
मला प्रबंधकांच्या अधिकच्या अधिकारांची देखील कल्पना दिल्यास काम करणे सोयीचे होईल. जसे प्रबंधक म्हणून मला पाने वगळण्याचा व सुरक्षित करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. अशा अजून कोणत्या गोष्टी मला शक्य आहेत, हे कळवल्यास मदत होईल.
श्रीहरि ११:२६, १८ सप्टेंबर २००७ (UTC)
Drini
[संपादन]Dear Shrihari,
Drini is a Steward at Meta (Central) Wiki who(a steward) has authority to intervene and yesterday he seems to have intervened in almost 20 wiktionaries , while doing so he did not categorise whether they(wikis) do have active admins and active communities or not.
Any way I left a message at his talk page at meta wiki requesting to write details of his meta user page at user pages in other wikis including that of Marathi Wiktionary .Besides I requested him to provide such help at Marathi wikibooks and Marathi Wikiquotes where we dont have any local admins till now.
By the way once we become more active we can certainly request to avoid unnecessary intervention in smaller deatils like cleanup.
Thanks for bringiup the issue .
Thanks and Regards Mahitgar १४:१०, २० सप्टेंबर २००७ (UTC)
category:XXXX
[संपादन]- हा मुद्दा मलाही जाणवला आहे । आपण वर्ग लिहितो तेव्हा तो वर्ग असाच येतो । Category लिहिले तरी वर्गीकरण वर्ग मध्येच होते। एकतर घाईत पूर्वी Category शब्दाचे मराठीकरण झालेले नव्हते त्यावेळचे Category चे वर्ग करावे लागेल तसेच काही वेळा marathi font हाताशी नसल्यामुळे Category लिहून मोकळे होतो असेही होते । त्याकरीता नेहमी लागणारे वर्ग सध्या नेहमी लागणारे साचे जसे संपादन खिडकी खाली दिले आहेत तशी योजना करावी लागेल त्या दृष्टीने अधिक चर्चा करणे छानच आहे।
१. प्रत्येक लेखाच्या पानावर वर्ग दिला की, दृश्य भागात ते category:XXXX असे दिसते. त्याचे मराठीकरण करून दृश्य लेखातही विकिपीडियाप्रमाणे वर्ग:XXXX असे दिसले तर ते जास्त नैसर्गिक वाटेल. आपले याबाबतीत काय मत आहे; व हे साध्य कसे करता येईल?
- झाले!
चावडी
[संपादन]मराठी विकिपीडियात बराचशा चर्चा व्यक्तिगत चर्चा पानावर होतात पण नविन येणारे सभासदांना मागील चर्चांचा व्यवस्थित फायदा पोहचत नाही या दृष्टीने आपण शक्य तेवढ्या चर्चा चावडीवर न्याव्यात असे वाटते , तसेच याहूग्रूपवर केलेल्या मत चाचणीत चावडी पान आणि अलिकडील बदल इतर पानांपेक्षा अधिक लोकांक्डून वाचले जातात व संपादीत होतात सहभाग वाढण्यास मदत होते। Mahitgar १४:३६, २० सप्टेंबर २००७ (UTC)
नमुना लेखसाचांबद्दल धन्यवाद
[संपादन]श्रीहरी,
शब्दजातीनुसार नमुना लेखसाचांबद्दल धन्यवाद । मी तब्येतीच्या कारणामुळे सध्या जास्त वेळ देऊ शकत नाही आहे। लौकरच पुन्हा काम चालू करेन। नवीन साचांची आणि उपलब्ध वर्गीकरणाची निश्चितच मदत होईल।
Mahitgar ०७:००, ७ ऑक्टोबर २००७ (UTC)
गमभन टंकलेखन सुविधा
[संपादन]Dear श्रीहरि,
- In principle you are right that content in गमभन टंकलेखन सुविधा is not directly related but we need the same as a help page.The page is linked to Template:Fonthelp may be we can add the गमभन टंकलेखन सुविधा in Help name space.Actualy I had left some font help related pages in main space for the benefit of the people who keep searching at search engines about Marathi Fonts all such people we can target as our future audience,One of our first target is reach out to as many Marathi people on net as possible through different ways as possible .This is a technical need since Google and other search engines do not refer to namespaces like Help namespace.Please give thought to retain in main namespace or atleast in Help name space.
Thanks and Regards
Mahitgar १६:३३, २६ नोव्हेंबर २००७ (UTC)
Your account will be renamed
[संपादन]Hello,
The developer team at Wikimedia is making some changes to how accounts work, as part of our on-going efforts to provide new and better tools for our users like cross-wiki notifications. These changes will mean you have the same account name everywhere. This will let us give you new features that will help you edit and discuss better, and allow more flexible user permissions for tools. One of the side-effects of this is that user accounts will now have to be unique across all 900 Wikimedia wikis. See the announcement for more information.
Unfortunately, your account clashes with another account also called श्रीहरि. To make sure that both of you can use all Wikimedia projects in future, we have reserved the name श्रीहरि~mrwiktionary that only you will have. If you like it, you don't have to do anything. If you do not like it, you can pick out a different name.
Your account will still work as before, and you will be credited for all your edits made so far, but you will have to use the new account name when you log in.
Sorry for the inconvenience.
Yours,
Keegan Peterzell
Community Liaison, Wikimedia Foundation
०३:४८, १८ मार्च २०१५ (UTC)
Renamed
[संपादन]This account has been renamed as part of single-user login finalisation. If you own this account you can log in using your previous username and password for more information. If you do not like this account's new name, you can choose your own using this form after logging in: विशेष:GlobalRenameRequest. -- Keegan (WMF) (talk)
०४:४१, १७ एप्रिल २०१५ (UTC)
mr.wiktionary या प्रकल्पावरील तुमचे प्रगत अधिकार
[संपादन]नमस्कार,
येथे सर्वमताने २०१३ ला पारीत झालेल्या निर्णयानूसार, निष्क्रिय प्रगत अधिकार धारकांचे (प्रचालक, प्रतिपालक, प्रशासक इ.) अधिकार काढून घेण्याबाबत स्टुअर्ड ज्या विकिंवर निष्क्रिय प्रगत अधिकार धारकांबाबत धोरणे नाहित अश्या विकीवर केलेल्या कार्याची तपासणी करत आहेत.
उपरोक्त सूचीबद्ध विकीवर आपण निष्क्रियता मापदंड (कोणतीही संपादने आणि 2 वर्षांसाठी लॉग क्रिया नाही) भेटू शकता.त्या विकीच्या स्वतःच्या अधिकारांचे पुनरावलोकन प्रक्रिया नसल्यामुळे, वैश्विक प्रक्रिया लागू होते
जर तुम्हाला तुमचे अधिकार घ्यायचे असतील, तर विकीच्या समाजास त्या तथ्यबद्दल कळवावे की स्टुअर्सने तुम्हाला ही माहिती आपल्या निष्क्रियतेबद्दल पाठवली असेल.जर समुदायाने याबद्दल चर्चा केली असेल आणि नंतर आपण आपले अधिकार ठेवावेत अशी इच्छा असल्यास, कृपया प्रतिपालकांची चावडी येथे कार्यवाहकांशी संपर्क साधा आणि स्थानिक समुदायाच्या चर्चेची लिंक आणि त्यावरील चर्चाशी दुवा साधा. स्थानिक समुदाय, जेथे ते अधिकार राखण्यासाठी सुरू ठेवण्याची त्यांची इच्छा व्यक्त करतात.
आपण आपले अधिकार राजीनामा देऊ इच्छित असल्यास, आपण येथे उत्तर देऊ शकता किंवा मेटा वरील आपल्या अधिकारांच्या काढण्याबाबत विनंती करू शकता.
अंदाजे एक महिन्यानंतर कोणताही प्रतिसाद नसल्यास, प्रतिपालक आपल्या प्रचालक आणि/किंवा प्रशासक अधिकार काढून टाकण्यास पुढे जाईल.संदिग्ध प्रकरणात, कारभारी प्रतिसादांचे मूल्यांकन करतील आणि त्यांच्या टिप्पणी आणि पुनरावलोकनसाठी स्थानिक समुदायाकडे परत निर्णय घेतील.आपल्याला कोणतेही प्रश्न असल्यास, कृपया प्रतिपालकशी संपर्क साधा.
तुमचा विश्वासू. --MarcoAurelio (चर्चा) २१:५२, ३० जानेवारी २०२० (UTC)
- Today I removed your permission. Thanks for your past work, Einsbor (चर्चा) ०८:०८, ४ मार्च २०२० (UTC)