साठमारी
Appearance
साठमारी हा एक खेळ असून तो फार पूर्वी राजे-लोकान्च्या काळात खेळला जात असे. त्यासाठी खास मैदाने बनविली जात असत. या खेळात एका माणसाने पिसाळलेल्या हत्तीला पराजीत करायचे असते. कालान्तराने हा खेळ बन्द झाला, पण त्याचे अवशेष काही ठिकाणी पहावयास मिळतात, उदा. कोल्हापुरात एक साठमारीचे मैदान आहे.*मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:Text