सुरी
Appearance
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]•लिंग:स्त्रीलिंग •वचन:एकवचन
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]१.सरळरूप एकवचन:सुरी २.सरळरूप अनेकवचन:सुरा ३.सामान्यरूप एकवचन:सुरी ४.सामान्यरूप अनेकवचन:सुऱ्यां
अर्थ
[संपादन]कापण्या व चिरण्यासाठी उपयोगात येणारे एक उपकरण उदा:विळीपेक्षा सुरीने भाजी चिरणे सोपे असते.
हिंदी
[संपादन]चन्कू
इंग्लिश
[संपादन]https://en.wiktionary.org/wiki/knife सुरी on Wikipedia.Wikipedia