स्फोट
Appearance
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- नाम
वचन
[संपादन]लागू नाही
लिंग
[संपादन]पुल्लिंगी
अर्थ
[संपादन]- मोठ्ठा आवाज होऊन भडका उडणे
भाषांतर
[संपादन]- इंग्रजी (English):
- explosion (एक्स्प्लोजन)
- भाषांतरीत शब्द (दुसऱ्या अर्थासाठी) (भाषा १ च्या लिपीत), कंसात मराठीच्या देवनागरी लिपीत उच्चार
उपयोग
[संपादन]- सिलेंडरचा स्फोट होऊन घराचा काही भाग कोसळला.
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द:
अधिकची माहिती
[संपादन]- समानार्थी शब्द :
- विरुद्धार्थी शब्द :