A1

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search
Logo book2.png इंग्रजी शब्द ( हा शब्द इंग्रजी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :उत्कृष्ट; पहिल्या-अव्वल दर्जाचा; पहिल्या-प्रथम प्रतीचा; जातिवंत; अत्यंत चांगला; अत्युत्तम; सर्वोत्तम; अतुलनीय; अप्रतिम; असामान्य; सर्वश्रेष्ठ.
  • शब्दोच्चार :ए वन
  • व्याकरण : विशेषण
• इतर भाषेतील समानार्थी शब्द