विवाह
विवाह
मराठी[संपादन]
नाम[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- विवाह
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग-पुल्लिंग
रुपवैशिष्ट्ये[संपादन]
- विवाह : सरळरूप एकवचन
- विवाह : सरळरूप अनेकवचन
- विवाहा : समान्यरूप एकवचन
- विवाहां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- विवाह - लग्न. उदा. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते म्हणून एकत्र जीवन व्यतीत करण्यासाठी त्यांनी लग्न करायचे ठरवले.
- स्त्रीपुरूषांमध्ये दांपत्यसंबंध उत्पन्न करणारा विधि. उदा. ठरल्याप्रमाणे त्या दोघांच्या विवाहाचा सोहळा धुमधडाक्यात पार पडला.
हिंदी[संपादन]
- शादी
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80
इंग्लिश[संपादन]
- marriage
https://en.m.wiktionary.org/wiki/marriage विवाह on Wikipedia.Wikipedia