पुस्तक
Appearance
पुस्तक
मराठी
[संपादन]नाम
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- पुस्तक
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - नपुंसकलिंग
रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- पुस्तक : सरळरूप एकवचन
- पुस्तके : सरळरूप अनेकवचन
- पुस्तका : समान्यरूप एकवचन
- पुस्तकां : समान्यरूप अनेकवचन
अर्थ
[संपादन]- कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या किंवा बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह. उदा. शुभ्राला शाळेत असताना मराठीचे पुस्तक वाचायला फार आवडायचे.
हिंदी
[संपादन]- किताब
https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AC
इंग्लिश
[संपादन]- book
https://en.m.wiktionary.org/wiki/book पुस्तक on Wikipedia.Wikipedia