अंड
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : वृषण.
- अधिक माहिती :
- अंडज - अंड्यापासून ज्याची उत्पत्ती होते असा प्राणी.(साप,पक्षी इ.)
- अंडकटाह - ब्रह्मदेवाने निर्मिलेली सृष्टी,ह्या सृष्टीभोवती जे भूम्यादी अष्ट प्रकृतींचे कवच आहे ते.
- अंडगडी - सोंगट्यांच्या खेळात मुख्य खेळाडूच्या हाताखालचा खेळाडू.(हा कधी कधी खरोखरीचा खेळाडू असतो किंवा कधी कधी कल्पिलेला असतो आणि त्याचे दान मुख्य खेळाडूच टाकतो).मुख्याच्या तंत्राने चालणारा मदतनीस. बगलबच्चा,थुंकीचाट्या,खुशामत्या.
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अंड on Wikipedia.Wikipedia