आशा
Appearance
अर्थ:
- इच्छा,एखादी वस्तू मिळण्याचा संभव.
- पूर्व,पश्चिम, इ.ज्या दिशांपैकी एक.
- लोभ,हाव.
- एखादी वस्तू फलित व्हावी किंवा सिद्ध व्हावी अशी मनीषा.
- आसक्ती,अपेक्षा.
संबंधित शब्द:
- आशादुराशा = बरी वाईट आसक्ती,लोभ माया,दुराशा, इ.
- आशाभूत,आशाळभूत = भक्ष्यादीपदार्थासाठी जिभा काढणारा; हावरट;लोभी.
- आशाळ =हावरट,लोभी.
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आशा on Wikipedia.Wikipedia