Jump to content

ऋतु

Wiktionary कडून

नमुना लेख

ऋतु/ ऋतू

[संपादन]

मूळ संस्कृतात 'ऋतु' असे र्‍हस्व उकारान्त लेखन केले जाते. परंतु हा शब्द मराठीतील तत्सम शब्दप्रकारातील इतर बर्‍याचशा संस्कृत शब्दांप्रमाणे दोन पद्धतीने लिहिला जातो: १. मूळ संस्कृत शब्दाप्रमाणे - 'ऋतु' असा. २. मराठीच्या मूळ प्रकृतीनुसार अंत्य र्‍हस्व इकार/उकार यांचे दीर्घ उच्चार केले जात असल्याने 'ऋतू' असा.

संस्कृतातील तत्सम शब्दांबाबत या दोन्ही पद्धती मराठी शुद्धलेखन नियमांप्रमाणे योग्य आहेत. फक्त 'ऋतु' शब्दापासून इतर काही सामासिक शब्द बनवताना मात्र त्यातील 'तु' चे लेखन मूळ संस्कृत शब्दानुसार र्‍हस्वच केले जाते. उदा. 'ऋतुजन्य', 'ऋतुप्राप्ति/ ऋतुप्राप्ती' वगैरे.
या संदर्भातील नियम 'महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ'प्रकाशित आणि यास्मिन शेख यांनी लिहिलेल्या 'मराठी लेखन मार्गदर्शिका' पुस्तकात दिले आहेत.



  • शब्द :ऋतु
  • भाषा: मराठी
  • चित्र/छायाचित्र/रेखाचित्र
  • शब्दाचा भाषेतील उपयोगाचे संख्याशास्त्रिय परिमाणाने क्रम उपलब्ध असल्यास
  • शब्दाचे क्लिष्टता मापन ऊपलब्ध असल्य़ास
  • शब्दाचे आय पि ए उच्चारण,मेडीया फाईल/ऱ्हस्व उच्चारण/दीर्घ उच्चारण/उच्चारणातील आघात
  • मुळ शब्द :ऋतु
  • शब्दाचे विविध अर्थ
काळ (सिझन)
भारतीय कालगनने नुसार एक वर्ष सहा ऋतुंचे असते(वसंत,ग्रीष्म,वर्षा,शरद,हेमंत,शिशिर) जवळपास दोन महीन्यांचा काळ
मासिक पाळी
हवामान
हवानमानानुसार ऋतु (ऊन्हाळा,पावसाळा,हिवाळा)
  • पारिभाषिक संज्ञा असल्यास व्याख्या
  • शब्दाचे वाक्यपयोग,
  • साहित्यातील वृत्त/अलंकार/साहित्यिक प्रतिमा उपयोग
दिसलीस तू फुलले ऋतु
ऋतुमागूनी जाती ‌ऋतु सर्वस्व परी तुज वाहीन मी
होऊनी निष्पर्ण पिंपळ बहरता तुज पाहीन मी [१]
'ऋतु हिरवा , ऋतु बरवा , पाचुचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर सरसरतो मधु शिरवा '[[कवियत्री:शांताबाई शेळकें]
  • शब्द विग्रह
  • शब्दातील प्रत्यय
  • शब्दातील उपसर्ग
  • शब्दातील संधी आणि समास
  • शब्दाची शक्य अस्लेली सर्व सामान्यरूपे
  • शब्दाची पदरूपे
ऋतुदर्शन n The first appearing of the menses.
ऋतुपर्याय
ऋतूमती
ऋतुशांती
ऋतुशांता
rutūsnāta, rutūdarśana, rutūmatī, rutūvantī
ऋतूस्नाता,ऋतूदर्शना,ऋतूवंती
अपऋतु untimely , unseasonable
अनऋतु unseasonably ऋतु विरूद्ध कार्य
एकऋतु only season
गंधर्वऋतु the time or season of the Gandharvas
हेमंतऋतुवर्ण description of the winter season
ऋतुमागूनी
ऋतु-कर
ऋतु-काल
ऋतु-गमन
ऋतु-चर्या
ऋतु-दान
ऋतु-नाथ
ऋतु-पति
ऋतु-प्राप्त
ऋतु-प्राप्ति
ऋतु-फल
ऋतु-भाग
ऋतुमती
ऋतु-मुख
ऋतु-राज
ऋतुवती
ऋतु-विज्ञान
ऋतु-विपर्यय
ऋतु-वेला
ऋतु-समय
ऋतु-स्नाता
ऋतु-स्नान

[२]

  • शब्दाचा प्रकार
  • शब्दाचे उपप्रकार
  • शब्दाचे प्रकारानुसार बदलणारे अर्थ
  • शब्दाचे/पदाचे वाक्यातील स्थाना नुसार बदलणारे अर्थ
  • शब्दाचे वचन
  • शब्दाचे लिंग
  • शब्द केव्हा वापरावा
  • शब्द केव्हा वापरू नये
  • शब्दाची व्युत्पत्ती
संस्कृत रूप ऋतुः (पुं.) [संस्कृत :ऋ(गति आदि)+तु]
  • उदभव:देशिय/तत्सम/तद्भव/तामील/म्ल्ल्यालम/कन्नड/तेलगु/गुजराथी/हिंदी/फार्सी/उर्दू/आरेबिक/पोर्तुगिज/इंग्रजी/प्फ़्रेंच/जर्मन/इतर भाषा
  • शब्दाचा इतिहास आणि (प्रोटो इंडो-इराणी अथवा प्रोटो-इंडो-आर्यन शब्द ऊपलब्ध अस्ल्यास)
  • शब्द मोडीत कसा लिहीला असेल
  • शब्द रोमन आणि इतर लिपीत कसा लिहावा
  • समान अर्थी मराठी शब्द
  • समानार्थी बोली शब्द
  • शब्दा वापरलेले वाक्प्रचार/म्हणी
  • विरुद्धार्थी मराठी शब्द
  • समान उचारणांचे इतर मराठी शब्द
  • इतर भाषातील समानार्थी शब्द m A season. The menstrual flux.
  • भाषांतर करताना घ्यावयाची काळजी
  • he suddha paha
  • saMdarbha
  • baahya duve


वर्गीकरणे

  • शब्दाच्या प्रकार/उपप्रकारानुसार/पद/लिंगविचार/वचनविचार/विभक्ती विचार/वाक्प्रचार/म्हणी/अल्पाक्षरी/संधी/समास/पद/वाक्यातील कार्य/काळ
  • शिष्ट/अशीष्ट/सभ्य/असभ्य/प्रमाण/बोली/ऐतिहासिक/फक्त लिखीत/शब्द रस शक्ति/ शब्दाचा मराठी भाषेतील वापर/शृंगारीक अर्थाचे/विषयवार पारिभाषिक संज्ञा/शालेय/अशालेय/चुकीचे लेखन दाखवलेले (असे लिहू नका);वर्णमाला,चिन्हे ,विरामचिन्हे,जोडाक्षरे
  • वर्णानुक्रम/अंत्यस्वर/उपांत्यस्वर/अंत्यव्यंजन/ऱ्हस्व-दीर्घ,इकार-उकार/शब्दकोड्यातील रकान्यानुसार अक्षरसंख्या
  • शब्दाचे भाषेतील वापराचे प्रमाणानुसार अनुक्रम/ भाषा उद्भव
  • प्रबंधकीय श्रेणी: अपूर्ण/विवाद्य/अनिश्चित/विकिकरण/शुद्धलेखन सुधारणा/विशेष/चित्रे हवे/ मेडीया हवे/विशीष्ट संदर्भ असलेले-संदर्भ हवे असलेले.
  • aaMtarawiki duve