Jump to content

खिडकी

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

खिडकी

[संपादन]

शब्दवर्ग

[संपादन]

व्याकरणीक विशेष

[संपादन]

लिंग

[संपादन]
  • स्त्रीलिंगी

रुपवैशिष्ट्ये

[संपादन]
  • सरळरूप एकवचन :- खिडकी
  • सरळरूप अनेकवचन :-खिडक्या
  • सामान्यरूप एकवचन :- खिडकी
  • सामन्यरूप अनेकवचन :- खिडक्यां

अर्थ

[संपादन]
  1. हवा आणि उजेड येण्यासाठी ठेवलेले लहान दार उदा. "खिडकीतून छान शुद्ध हवा आल्यामुळे ताजेतवाने वाटते. "


हिन्दी

[संपादन]

खिड़की(https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BC%E0%A4%95%E0%A5%80)



इंग्लिश

[संपादन]

Window(https://en.wiktionary.org/wiki/window) खिडकी on Wikipedia.Wikipedia