Jump to content

अंक

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती

पर्यायी लेखन

[संपादन]

अङ्क हे पर्यायी लेखन अथवा परसवर्णयुक्त लेखन म्हणता येईल.

उच्चार

[संपादन]

व्युत्पत्ती

[संपादन]

नाम (पुल्लिंग)

[संपादन]
  1. मांडी
  2. चिन्ह, खूण, निशाणी.
  3. डाग, कलंक.
  4. जवळचा प्रदेश.
  5. (गणित) एक, दोन, इ. संख्यांची चिन्हे. आंकडा.
  6. (साहित्य) नाटकाचा भाग.
  7. एक प्रकारचे नाटक


  • अधिक माहिती : मूळ शब्द संस्कृतमधील. अ
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • लिंग : पुल्लिंगी


[] अंक on Wikipedia.Wikipedia

  1. सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे