Jump to content

अंकित

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. ज्याचेवर काहीं चिन्ह, ठसा, निशाणी उठविलेली आहे असा.
  2. मर्यादेच्या रेषेने नियंत्रित, स्वाधीन, वश. १. नोकर, चाकर, सेवक, ताबेदार. २. ज्याला दुसऱ्याच्या तंत्राने वागावें लागते तो. ३. मांडलिक राजा.
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • व्युत्पत्ती : संस्कृत : अंक = खूण करणे
  • प्रकार : विशेषण
  • लिंग : पुल्लिंगी
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण