Jump to content

अंकुश

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :
  1. ताब्यात ठेवणे, लगाम, ताबा, संयम, कडेला बसविलेली दगडाची कडा
  2. हत्तीला इशारत करावयाचे लोखंडाचे अणकुचीदार एक हत्यार. हे हत्यार हत्तीच्या गंडस्थळावर टोचून माहूत त्याला त्वरित चालण्यास, वळण्यास वगैरे इशारत करतो. []
  3. अंकुशाच्या आकाराचे शस्त्र जिच्या अग्राला बसविलें आहे अशी आयुधासमान वापरावयाची काठी. []
  4. नियमादिकांची नियंत्रणा. []
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :
  • उत्पत्ती

हा तत्सम शब्द आहे. संस्कृत शब्द अङ्कुश:

• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण