अंजन
Appearance
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- डोळ्यात घालावायचे काजळ, सुरमा इ.
- भूमिगत द्रव्य,पाणी इ. दिसावे म्हणून डोळ्यात घालावयाचे चूर्ण किंवा द्रव पदार्थ.
- (लक्षणेंने)झणझणीत उपदेश.
- अधिक माहिती :
- अंजनहारी- अट्टल म्हणजे कुशल चोर.(जो डोळ्यातील काजळ चोरू शकतो)
- समानार्थी शब्द :
संदर्भ
[संपादन]सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. अंजन on Wikipedia.Wikipedia