अऊत

Wiktionary कडून

हा लेख परीपूर्ण व्हावा ह्या दृष्टीने ह्या शब्दाशी संबधीत मुक्त छायाचित्र किंवा चित्र हवे आहे. संचिका चढवा

मराठी भाषा[संपादन]

उच्चार

  • इंग्रजी (English) : aut
  • ओरिसी : ଔତ
  • कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಔತ್
  • गुजराती (ગુજરાતી) : ઔત
  • तमिळ (தமிள) : ஔத்
  • तेलुगू (తెలుగూ) : ఔత్
  • पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਔਤ
  • बंगाली (বংগালী) : ঔত
  • मल्याळम (മല്യാളമ) : ഔത്
  • संस्कृत (संस्कृतः) : अ‍ऊत
  • हिन्दी (हिन्दी) : अ‍ऊत

नाम[संपादन]

  • प्रकार : पदार्थवाचक सामान्यनाम

वचन[संपादन]

एकवचन

लिंग[संपादन]

नपुसकलिंगी

  • स्त्रील्लिंगी रूप : लागू होत नाही; अ‍ऊत हे नेहमी नपुसकलिंगी असते.
  • पुल्लिंगी रूप : लागू होत नाही; अ‍ऊत हे नेहमी नपुसकलिंगी असते.

अर्थ[संपादन]

नांगर; शेतजमीन नांगरण्यासाठी वापरण्याचे उपकरण

भाषांतरे[संपादन]

  • अरेबियन : محراث
  • अल्बानियन : plug
  • इटालियन : aratro
  • इंग्रजी (English) : plough (प्लो)
  • कोरियन : 쟁기
  • कॅटॅलान : arada
  • क्रोयेशियन : plug
  • चेक : pluh
  • जर्मन : Pflug
  • तुर्की : saban
  • तेलुगू : నాగలి
  • डच : ploeg
  • पोर्तुगीज : arado
  • पोलिश : płóg
  • फिनिश : aura
  • फ्रेंच : charrue
  • मल्याळम : കലപ്പ
  • रोमानियन : plug
  • लॅटिन : aratrum
  • संस्कृत (संस्कृत) : हल
  • हिन्दी (हिन्दी) : हल
  • हंगेरियन : eke

भाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]

शब्द केव्हा वापरावा[संपादन]

शब्द केव्हा वापरू नये[संपादन]

वाक्यात उपयोग[संपादन]

ट्रॅक्टर म्हणजे अ‍ऊताची सुधारित आवृत्ती होय.

वाक्प्रचार[संपादन]

  • अ‍ऊत लावणे
    • अर्थ : शेतीच्या मशागतीचे काम करणे.

म्हणी[संपादन]

साहित्यातील आढळ[संपादन]

संधी व समास[संपादन]

उत्पत्ति[संपादन]

संभाव्यतः ग्रामीण मराठी बोली भाषेतील शब्द.

अधिकची माहिती[संपादन]

  • अ‍ऊत ला औत असेही म्हणतात.
  • हे लाकडाचे असते, ज्याला समोर ओढण्यासाठी एक किंवा दोन बैल जोडायला आडवी काठी असते, आणि मागे लोखंडी टोक असते, ज्यापासून जमीन उकरली जाते.
  • अ‍ऊताच्या खालच्या भागाला फाळ असे म्हणतात. फाळ जमीन उकरतो व जमीन नांगरली जाते.
  • श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू बलराम हे इतिहासातील असे एकमेव व्यक्ती आहेत जे अऊताचा वापर शस्त्राप्रमाणे करत असत. त्यामुळे बलरामांचे हलधर असेही एक नाव आहे.
  • आधुनिक काळात ट्रॅक्टर नावाच्या वाहनयंत्राने अऊताची जागा घेतली आहे.
  • अ‍ऊताचा वापर करून शेती नांगरणाऱ्या माणसाला अ‍ऊत्या असे म्हणतात.
विभक्ती[संपादन]
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा अ‍ऊत अ‍ऊतं
द्वितीया अ‍ऊतास, अ‍ऊताला, अ‍ऊताते अ‍ऊतांना, अ‍ऊतांते
तृतीया अ‍ऊताने, अ‍ऊताशी अ‍ऊतांनी, अ‍ऊतांशी
चतुर्थी अ‍ऊतास, अ‍ऊताला, अ‍ऊताते अ‍ऊतांना, अ‍ऊतांते
पंचमी अ‍ऊताहून अ‍ऊतांहून
षष्ठी अ‍ऊताचा, अ‍ऊताची, अ‍ऊताचे अ‍ऊतांचा, अ‍ऊतांची, अ‍ऊतांचे
सप्तमी अ‍ऊतात अ‍ऊतांत
संबोधन अ‍ऊता, हे अ‍ऊता अ‍ऊतांनो

तत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]

  • इंग्रजी (English) :
  • मराठी : जाऊत
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिन्दी (हिन्दी) :

अधिकची माहिती[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]