अऊत्या

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

मराठी भाषा[संपादन]

उच्चार

 • इंग्रजी (English) : autyaa
 • ओरिसी : ଅ‍ଊତ୍ଯା
 • कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಅ‍ಊತ್ಯಾ
 • गुजराती (ગુજરાતી) : અ‍ઊત્યા
 • तमिळ (தமிள) : அ‍ஊத்யா
 • तेलुगू (తెలుగూ) : అ‍ఊత్యా
 • पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਅ‍ਊਤ੍ਯਾ
 • बंगाली (বংগালী) : অ‍ঊত্যা
 • मल्याळम (മല്യാളമ) : അ‍ഊത്യാ
 • संस्कृत (संस्कृतः) : अ‍ऊत्या
 • हिन्दी (हिन्दी) : अ‍ऊत्या

नाम[संपादन]

 • प्रकार : समुदायवाचक सामान्यनाम

वचन[संपादन]

एकवचन

लिंग[संपादन]

पुल्लिंगी

 • स्त्रील्लिंगी रूप : अ‍ऊती अथवा अ‍ऊत्या
 • नपुसकल्लिंगी रूप : अ‍ऊत्या

अर्थ[संपादन]

अ‍ऊत अर्थात नांगर वापरून जमीन नांगरणारा

भाषांतरे[संपादन]

 • इंग्रजी (English) : ploughman (प्लोमन)

भाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]

 • हिन्दी : हलधर हा शब्द हिन्दीत श्रीकृष्णाचे ज्येष्ठ बंधू बलराम यांना उद्देशूनही वापरला जातो. मात्र अ‍ऊत्या हा शब्द सर्वसाधारण नांगर हाकणाऱ्यासाठी आहे.

शब्द केव्हा वापरावा[संपादन]

शब्द केव्हा वापरू नये[संपादन]

वाक्यात उपयोग[संपादन]

अऊत्या व बैल यांच्या मेहनतीमुळे जमीन भरघोस पीकाचे वरदान देते.

वाक्प्रचार[संपादन]

म्हणी[संपादन]

साहित्यातील आढळ[संपादन]

संधी व समास[संपादन]

उत्पत्ति[संपादन]

अधिकची माहिती[संपादन]

 • अ‍ऊत्याचा समानार्थी शब्द औत्या हा आहे.
 • शेतकऱ्याला सर्वसाधारणपणे अऊत्या म्हटले जाते.
विभक्ती[संपादन]
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रथमा अ‍ऊत्या अ‍ऊते
द्वितीया अ‍ऊत्यास, अ‍ऊत्याला, अ‍ऊत्याते अ‍ऊत्यांस, अ‍ऊत्यांना
तृतीया अ‍ऊत्याने, अ‍ऊत्याशी अ‍ऊत्यांनी, अ‍ऊत्यांशी
चतुर्थी अ‍ऊत्यास, अ‍ऊत्याला, अ‍ऊत्याते अ‍ऊत्यांस, अ‍ऊत्यांना
पंचमी अ‍ऊत्याहून अ‍ऊत्यांहून
षष्ठी अ‍ऊत्याचा, अ‍ऊत्याची, अ‍ऊत्याचे अ‍ऊत्यांचा, अ‍ऊत्यांची, अ‍ऊत्यांचे
सप्तमी अ‍ऊत्यात अ‍ऊत्यांत
संबोधन हे अ‍ऊत्या, अ‍ऊत्या अ‍ऊत्यांनो

तत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]

 • इंग्रजी (English) :
 • संस्कृत (संस्कृत) :
 • हिन्दी (हिन्दी) :

अधिकची माहिती[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]