अकटविकट
Appearance
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- अत्यंत मोठा, अवाढव्य, प्रचंड.
- फार मोठा आणि बेढब.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अकटांविकट
- इतर भाषेत उच्चार :
- प्रकार : विशेषण
[१]
अकटविकट on Wikipedia.Wikipedia
- ↑ सरस्वती कोश - कोशकार कै. विद्याधर वामन भिडे