अकथित

Wiktionary कडून

मराठी भाषा[संपादन]

उच्चार

  • इंग्रजी (English) : akathita
  • ओरिसी : ଅକଥିତ
  • कानडी (ಕನ್ನಡಾ) : ಅಕಥಿತ
  • गुजराती (ગુજરાતી) : અકથિત
  • तमिळ (தமிள) : அகதித
  • तेलुगू (తెలుగూ) : అకథిత
  • पंजाबी (ਪਂਜਾਬੀ) : ਅਕਥਿਤ
  • बंगाली (বংগালী) : অকথিত
  • मल्याळम (മല്യാളമ) : അകഥിത
  • संस्कृत (संस्कृतः) : अकथित
  • हिन्दी (हिन्दी) : अकथित

विशेषण[संपादन]

  • प्रकार : नामसाधित विशेषण

वचन[संपादन]

एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

लिंग[संपादन]

नपुसकल्लिंगी / पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी (नामाप्रमाणे)

अर्थ[संपादन]

कथन केला गेलेला / कथन न केली गेलेली / कथन न केले गेलेले / कथन न केल्या गेलेल्या; सांगितला न गेलेला / सांगितली न गेलेली / सांगितले न गेलेले / सांगितल्या न गेलेल्या

भाषांतरे[संपादन]

  • इंग्रजी (English) : untold (अनटोल्ड)

भाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]

शब्द केव्हा वापरावा[संपादन]

शब्द केव्हा वापरू नये[संपादन]

वाक्यात उपयोग[संपादन]

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील असंख्य वीरांची शौर्यगाथा आजही अकथित आहे.

वाक्प्रचार[संपादन]

म्हणी[संपादन]

साहित्यातील आढळ[संपादन]

संधी व समास[संपादन]

उत्पत्ति[संपादन]

+ कथित; कथित हे विशेषण कथन या नामापासून तयार होते. साऱ्यांचा उगम संस्कृत भाषा.

अधिकची माहिती[संपादन]

  • विरुद्धार्थी शब्द : कथित

संस्कृत भाषा[संपादन]

विशेषण[संपादन]

वचन[संपादन]

एकवचन / द्विवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

लिंग[संपादन]

नपुसकल्लिंगी / पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी (नामाप्रमाणे)

अर्थ[संपादन]

कथन केला गेलेला / कथन न केली गेलेली / कथन न केले गेलेले / कथन न केल्या गेलेल्या; सांगितला न गेलेला / सांगितली न गेलेली / सांगितले न गेलेले / सांगितल्या न गेलेल्या

भाषांतरे[संपादन]

  • इंग्रजी (English) : untold (अनटोल्ड)

उत्पत्ति[संपादन]

+ कथित


हिन्दी भाषा[संपादन]

विशेषण[संपादन]

वचन[संपादन]

एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

लिंग[संपादन]

नपुसकल्लिंगी / पुल्लिंगी / स्त्रील्लिंगी (नामाप्रमाणे)

अर्थ[संपादन]

कथन केला गेलेला / कथन न केली गेलेली / कथन न केले गेलेले / कथन न केल्या गेलेल्या; सांगितला न गेलेला / सांगितली न गेलेली / सांगितले न गेलेले / सांगितल्या न गेलेल्या.

भाषांतरे[संपादन]

  • इंग्रजी (English) : untold (अनटोल्ड)

उत्पत्ति[संपादन]

+ कथित; मूळ संस्कृत शब्द.

तत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]

  • इंग्रजी (English) :
  • मराठी (मराठी) : अघटित
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिन्दी (हिन्दी) :

अधिकची माहिती[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]